•   कनेक्ट करण्यासाठी मिस्ड कॉल द्या +91 8367796950
 •   टोल फ्री नं. : 1800 266 0018

हिरो गुडलाईफ

हिरो रायडर्ससाठी
आकर्षक रिवॉर्ड्स
आणि लाभ.
अधिक जाणून घ्या

हिरो जेन्युईन पार्ट्स

एखादा खोटा पार्ट तुमच्या बाईकची वाट लावू शकतो.
अधिक जाणून घ्या

हिरोजॉयराईड प्रोग्राम

सर्वोत्तम आफ्टर सेल्स सर्व्हिस
देण्यास समर्पित
अधिक जाणून घ्या

हिरो ई-शॉप

One-Stop destination

हिरो ॲल्युम्नी नेटवर्कसह रजिस्टर करा
 • # 1 टू-व्हीलर
  उत्पादक
 • 37 वर्षे
  उत्कृष्टता
 • सुमारे

  100

  दशलक्ष
  टू-व्हीलर्सची
  निर्मिती

 • सुमारे

  9000 पेक्षा अधिक कस्टमर
  टच
  पॉईंट्स
 • फसव्या पद्धतींपासून सावध राहा
 • फसवणूक आणि घोटाळ्यांना बळी पडू नका
 • अधिक वाचा

हिरो किंवा त्यांचे डीलर कधीही तुमचा OTP, CVV, कार्ड तपशील किंवा अन्य कोणतेही डिजिटल वॉलेट तपशील शेअर करण्यास तुमच्याकडे विचारणा करीत नाही. अन्य कोणत्याही व्यक्तींसोबत ते शेअर केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.

टोल फ्री नं. : 1800 266 0018

व्हॉट्सॲपवर कनेक्ट होण्यासाठी QR कोड स्कॅन करा

हिरो मोटोकॉर्प: भारताची आघाडीची टू-व्हीलर कंपनी

हिरो मोटोकॉर्प ही कस्टमरला सर्वोत्कृष्ट स्टाईल आणि आरामदायी ठरण्याची खात्रीशीर हमी देणाऱ्या विविध श्रेणींच्या टू-व्हीलरची निर्मिती करणारी भारताची आघाडीची कंपनी आहे. टू-व्हीलरद्वारे गतीशील आणि सशक्त भारताची निर्मिती करण्याचे हिरो मोटोकॉर्पच्या ध्येयवादी स्वप्नांचा मागोवा घेतला जाऊ शकतो. आज हिरो मोटोकॉर्पने त्यांचे मिशन सर्वोत्तम टू-व्हीलर कंपनीमध्ये परावर्तित केले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगात स्टाईल, कामगिरी आणि तंत्रज्ञानामध्ये बेंचमार्क स्थापित केला आहे.

अशी काय जादू आहे ज्यामुळे हिरो मोटोकॉर्प भारतातील सर्वोत्तम मोटरसायकल कंपनी बनली आहे

हिरो मोटोकॉर्पची फिलॉसॉपी ही 'गतिशीलतेचे भविष्य बना’ यावर आधारित आहे आणि हे केवळ त्यांच्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस पुरते मर्यादित नाही तर हिरो मोटोकॉर्पच्या ऑपरेशन्समध्येही दिसून येते. भारतातील अग्रगण्य मोटरसायकल कंपन्यांपैकी एक म्हणून हिरो मोटोकॉर्प आवड, प्रामाणिकपणा, आदर, साहस आणि जबाबदार अशा मुख्य मूल्यांचे पालन करते.

हिरो मोटोकॉर्पची आठ ग्लोबली बेंचमार्क उत्पादन सुविधा ठिकाणे असून त्यापैकी भारतामध्ये सहा (धारुहेरा, चित्तूर, गुरुग्राम, हरिद्वार, नीमराणा, गुजरात) आणि कोलंबिया व बांग्लादेश येथे प्रत्येकी एक अशी आहेत. सन 2001 मध्ये, कंपनीने भारतातील सर्वांत मोठी व सर्वोत्तम बाईक उत्पादक म्हणून ओळख प्राप्त केली तर एका कॅलेंडर वर्षात युनिट वॉल्यूम सेल्सच्या बाबतीत ‘वर्ल्ड नं. 1' टू-व्हीलर कंपनी म्हणून नाव कमवले आहे. हिरो मोटोकॉर्प लिमिटेडने त्यांची ही परंपरा आजतागायत कायम ठेवली आहे.

बिझनेस लीडर आणि भारतातील आघाडीची मोटरसायकल कंपनी असलेली हिरो मोटोकॉर्प त्यांच्या फॅक्टरींमधून ‘आनंदाची निर्मिती’ करण्यावर विश्वास ठेवते, जिथे पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आणि एक सुदृढ इकोसिस्टीम निर्माण करण्यासाठी व्यक्ती, मशीन आणि निसर्ग यांच्यामध्ये सुसंवाद घडत असतो. कंपनीच्या ‘वुई केअर’ सीएसआर प्रोग्राम अंतर्गत, हिरो मोटोकॉर्पचे चार प्रमुख प्रोग्राम आहेत – हॅपी अर्थ, राईड सेफ इंडिया, हमारी परी आणि समृद्धीसाठी शिक्षण. या ॲक्टिव्हिटीज हिरो मोटोकॉर्पला देशातील त्यांचे सर्वोत्तम टू-व्हीलर कंपनी म्हणून असलेले स्थान अधिक बळकट करतात.