कॉलबॅकची विनंती

डेस्टिनी 125 बीएस6 कॉलबॅकची विनंती
*‘सबमिट करा’ वर क्लिक करण्याद्वारे, मला मान्य आहे टर्म्स ऑफ यूज, डिस्क्लेमर, प्रायव्हसी पॉलिसी, रुल्स अँड रेग्युलेशन्स आणि डाटा कलेक्शन काँट्रॅक्ट. मी पुढे हिरो मोटोकॉर्प लि. (HMCL) आणि त्यांचे एजंट्स/पार्टनर्स यांना कोणत्याही माध्यमातून कोणत्याही मार्केटिंग किंवा जाहिरातपर संवादासाठी माझ्याशी संपर्क साधण्याची संमती देत आहे आणि व्हॉट्सॲप मेसेजिंग सक्षम करीत आहे.
हिरो डेस्टिनी 125

स्मार्ट सेन्सर टेक्नॉलॉजी
जी रायडिंग स्थितीनुसार ऑटोमॅटिकली
वाहनाचा परफॉर्मन्स ॲडजस्ट करते

हिरो डेस्टिनी 125 बीएस6 फीचर्स
हिरो डेस्टिनी 125 बीएस6 फीचर्स
हिरो डेस्टिनी 125 बीएस6 फीचर्स

प्रमुख फीचर्स

आकर्षक कलर्स

क्लिक करा आणि ड्रॅग करा

लिमिटेड एडिशन पँथर ब्लॅक चेस्टनट ब्राँझ पर्ल सिल्व्हर व्हाईट मॅट ग्रे सिल्व्हर नोबल रेड कॅन्डी ब्लेझिंग रेड प्लॅटिनम

स्पेसिफिकेशन्स

124.6 cc

डिस्प्लेसमेंट

6.7 kW (9 BHP)

मॅक्स पॉवर

10.4 nm

मॅक्स टॉर्क

फ्यूएल इंजेक्शन (FI)

फ्यूएल सिस्टीम

1. स्टँडर्ड टेस्ट स्थितींमध्ये डेस्टिनी 125 BSIV प्रकाराच्या तुलनेत डेस्टिनी 125 BSVI मध्ये मायलेज 11% वाढले आहे आणि ॲक्सिलरेशन 10% सुधारले आहे.
2. मॅट ग्रे सिल्वर आणि नोबेल रेड कलर्स केवळ VX प्रकारात उपलब्ध.
3. कॅन्डी ब्लेझिंग रेड कलर केवळ LX प्रकारात उपलब्ध.
4. दर्शवलेल्या ॲक्सेसरीज आणि फीचर्स ही स्टँडर्ड फिटमेंटचा भाग नसू शकतात.

डेस्टिनी 125 बाईक स्पेसिफिकेशन

प्राईस

कृपया ड्रॉपडाउन मेन्यूमधून राज्य आणि शहर निवडा.
डेस्टिनी 125 बीएस6 प्राईस

मानपत्र

आमची स्कूटरची रेंज

फूल स्पेसिफिकेशन
इंजिन
प्रकार
एअर कूल्ड, 4-स्ट्रोक, SI इंजिन
डिस्प्लेसमेंट
124.6 cc
मॅक्स पॉवर
6.7 kW (9 BHP) @ 7000 रिवोल्यूशन्स प्रती मिनिट (RPM)
मॅक्स टॉर्क
10.4 Nm @ 5500 रिवोल्यूशन्स प्रती मिनिट (RPM)
स्टार्टिंग
सेल्फ - स्टार्ट / किक-स्टार्ट
इग्निशन
इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट (ECU)
फ्यूएल सिस्टीम
फ्यूएल इंजेक्शन (FI)
स्टार्टिंग
सेल्फ आणि किक
ट्रान्समिशन आणि चेसिस
क्लच
ड्राय, सेंट्रिफ्यूगल
गिअरबॉक्स
व्हेरिओमॅटिक ड्राईव्ह
सस्पेन्शन
फ्रंट
टेलिस्कोपिक हायड्रॉलिक शॉक अब्सॉर्बर
रिअर
युनिट स्विंग विथ स्प्रिंग लोडेड हायड्रॉलिक डॅम्पर
ब्रेक्स
फ्रंट ब्रेक ड्रम
130 mm
रिअर ब्रेक ड्रम
130 mm
व्हील्स आणि टायर्स
फ्रंट टायर
90/100-10
रिअर टायर
90/100-10
इलेक्ट्रिकल्स
बॅटरी (V-AH)
12 V - 4 Ah ETZ5 MF बॅटरी
हेड लॅम्प
12 V - 35 W/35 W - हॅलोजन बल्ब (मल्टी-रिफ्लेक्टर प्रकार)
टेल/स्टॉप लॅम्प
12 V - 5/21 W (मल्टी-रिफ्लेक्टर प्रकार)
टर्न सिग्नल लॅम्प
12 V - 10 W x 4 नं. (MFR - क्लिअर लेन्स - अंबर बल्ब)
डायमेन्शन्स
लांबी
1809 mm
रुंदी
729 mm
उंची
1154 mm
सॅडल हाईट
778 mm
व्हीलबेस
1245 mm
ग्राऊंड क्लिअरन्स
155 mm
फ्यूएल टँक क्षमता
5 litre
केर्बचे वजन
113 Kg (VX) / 114 Kg (LX)
मॅक्स पेलोड
130 kg
+
हिरो कनेक्टचे लाभ

Ride Smart with Hero Connect, the smart mobility solution that connects you to your vehicle.

सुरक्षा

टॉपल अलर्ट

जर तुमचे वाहन टॉपल्स असेल तर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि आपत्कालीन काँटॅक्टवर ॲप नोटिफिकेशन आणि SMS पाठवते.

ड्रायव्हिंग रिपोर्ट

ट्रिप विश्लेषण

मागील 6 महिन्यांमध्ये घेतलेल्या तुमच्या सर्व ट्रिप्ससाठी प्रवास केलेले अंतर, एकूण वेळ आणि तुमच्या सर्व ट्रीपसाठी मार्ग या तपशीलांचा आढावा घेण्यास मदत करते.

ड्रायव्हिंग स्कोअर

विविध वाहन व्यवहार पॅटर्नवर आधारित तुमचे स्कोअर कॅल्क्युलेट करते आणि तुमची बाईक किती चांगली चालत आहे हे तुम्हाला सांगते.

स्पीड अलर्ट

तुमच्या वाहनाचे वास्तविक वेळेत ट्रॅकिंग आणि प्रवासादरम्यान अचूक वाहन मार्गाचे दिशादर्शन आणि वर्तमान वाहनाच्या गतीची माहिती.

वाहन सुरक्षा

लाईव्ह ट्रॅकिंग

तुमच्या वाहनाचे वास्तविक वेळेत ट्रॅकिंग आणि प्रवासादरम्यान अचूक वाहन मार्गाचे दिशादर्शन आणि वर्तमान वाहनाच्या गतीची माहिती.

टो अवे अलर्ट

जर कोणतीही अनधिकृत वाहनाची हालचाल आढळून आल्यास तर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर ॲप नोटिफिकेशन आणि SMS पाठवते.

जिओ फेन्स अलर्ट

जेव्हा वाहन तुमच्या आवडीच्या सेट केलेल्या भागातून किंवा पूर्व निश्चित भौगोलिक क्षेत्रांमधून जाते तेव्हा ॲप अधिसूचना पाठवते.

हिरो लोकेट

तुमच्या वाहनाचे वास्तविक वेळेत ट्रॅकिंग आणि प्रवासादरम्यान अचूक वाहन मार्गाचे दिशादर्शन आणि वर्तमान वाहनाच्या गतीची माहिती.

*Hero Connect is available as a two-wheeler accessory fitment at an additional cost of Rs 4,999 in select cities only.

+

पोट्रेट मोडमध्ये पाहा