जेन्युईन पार्ट्स बनवतात वेगळी ओळख
आणि एक जेन्युईन हिरो स्पेअर पार्ट ओळखणे आता कधीही सोपे आहे
प्रत्येक एमआरपी लेबलवर उच्च-तंत्रज्ञान सुरक्षा फीचर्ससह
लेबल शोधण्यासाठी मार्कर्सवर क्लिक करा
युनिक पार्ट आयडेंटिटी (UPI)
तुमच्या हिरो जेन्युईन पार्टची जेन्युईननेस कन्फर्म करण्यासाठी, MRP स्टिकरवरील “UPI नंबर” 9266171171 वर टेक्स्ट करा उदा. “KBGDCJER2G22” हे 9266171171 वर टेक्स्ट करा
थर्मोक्रोमिक-इंक-प्रिंटेड (ब्लॅक कलर) "जेन्युईन" वर्ड
चोळल्यानंतर उष्णतेमुळे ते अदृश्य होते आणि सोडल्यानंतर 15 सेकंदात दिसून येईल
कलर-शिफ्ट लिंक बँड (ओव्हरलॅपिंग "जेन्युईन" वर्ड)
क्रीम कलर टोन टिल्ट केल्यावर ब्लू कलरमध्ये बदलतो
डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला असलेला हिरो जेन्युईन पार्ट्स लोगो
युनिकनेस.
अदृश्य इंक प्रिंटेड
पांढऱ्या पुष्ठभागावर अल्ट्रा व्हायलेट (यूव्ही)खाली दृश्यमान असलेला हिरो जेन्युईन पार्ट लोगो.
स्क्रॅच करा आणि पाहा
2- खाली छापलेला रंगीत हिरो जेन्युईन पार्ट लोगो पाहण्यासाठी होलोग्राफिक पट्टी स्क्रॅच करा.
2D बॅकग्राऊंड
आमच्या लोगोच्या "h" चिन्हाचे 2 डी प्रिंटिंग
2D टेक्स्ट
जेन्युईन पार्ट्सचे 2D प्रिंटिंग
90-डिग्री-व्ह्यू इफेक्ट
आमच्या लोगोच्या “h”ॲनिमेटेड चिन्हासह 90- डिग्री अँगलमध्ये टिल्टवर दिसणारा "जेन्युईन" शब्द
कायनेटिक इफेक्ट
रेनबो कलर इफेक्ट्ससह युनिक पॅटर्न.
स्विच/फ्लिप फ्लॉप इफेक्ट
आमच्या लोगोचे “हिरो” वर्ड मार्क आणि “जेन्युईन पार्ट्स” टिल्टिंगवर एकामागो माग दृश्यमान असतील
3D एम्बॉस्ड लोगो
वास्तविक रंगात हिरो लोगोच्या “h” चिन्हाची फ्लोटिंग इमेज.
आकुंचन आणि प्रसारण परिणाम
“आमच्या लोगोचे शब्द चिन्ह 'हिरो' आणि टिल्टवर आकुंचन व प्रसरण पावणारा जेन्युईन शब्द
मायक्रो टेक्स्ट
10x मॅग्निफाईंग ग्लाससह दृश्यमान असलेला छोट्या फाँटमध्ये लिहिलेले जेन्युईन पार्ट्स
नॅनो टेक्स्ट
“20x मॅग्निफाईंग ग्लाससह दृश्यमान असलेला छोट्या फाँटमध्ये हिंदीत लिहिलेला शब्द 'असली पुर्जे'
लेटर लेन्स परिणाम
आमच्या लोगोचे "एच" आयकॉन दाखवणारा आरशासारखा फोटो