तुम्हाला हिरो कुटुंबाचा भाग बनण्याची संधी, सादर करीत आहोत न्यू गुडलाईफ क्लब.! तुम्हाला हिरो गुडलाईफमध्ये पूर्णपणे एक नवीन अनुभव मिळेल.. आकर्षक रिवॉर्ड्स, विनाखर्च अधिक सुविधा, जबरदस्त फायदे, असामान्य ग्राहक अनुभव!
वेलकम बोनस पॉईंट्स
वेलकम रिवॉर्ड्स - ऑनलाईन शॉपिंग ऑफर्स
PUC बोनस पॉईंट्स
रेफरल आणि सेल्फ-रेफरलसाठी बोनस पॉईंट्स
सर्व्हिस ट्रान्झॅक्शनवर बोनस पॉईंट्स
ॲक्सेसरीज आणि विक्रीच्या मालावर डिस्काउंट
पेंट सुरक्षित ट्रिटमेंट आणि पहिल्या पेड सर्व्हिस लेबरवर डिस्काउंट
फ्री एक्स्प्रेस सर्व्हिस
फ्री व्हेईकल वॉश
फ्री नायट्रोजन फिल
सेल्स आणि सर्व्हिस व्हाउचर्स
विशेष सूट असलेले AMC पॅकेज
वैयक्तिक अपघाती मृत्यू विमा संरक्षण
हिरो फिनकॉर्प टू-व्हीलर लोन सुविधा 6.99% व्याज दराने
डिजिटल प्रोडक्ट लाँच करण्यासाठी विशेष आमंत्रणे
डिजिटल इव्हेंट
फॅक्टरींना व्हर्च्युअल भेटी
बाईक स्वारी
एकाधिक स्वीपस्टेक्स