मेन्यू

FAQ

हिरो गुडलाईफ प्रोग्राममध्ये कोण नावनोंदणी करू शकते?
  • अशी व्यक्ती ज्याचे वय 18 वर्ष वय किंवा त्यापेक्षा अधिक आहे आणि हिरो टू-व्हीलरचा वापर करते ती हिरो गुडलाईफ सदस्य बनू शकते.

हिरो मोटोकॉर्प गुडलाईफ प्रोग्राम सदस्यत्वाची वैधता किती आहे?

हे जारी केल्याच्या तारखेपासून तीन वर्षे साठी वैध आहे

हिरो मोटोकॉर्प गुडलाईफ प्रोग्रामचे वेगळे सदस्यत्व क्लब काय आहे?

4 वेगवेगळ्या क्लब मेंबरशीपमध्ये आकर्षक आणि रिवॉर्डिंग प्रवास तुमच्या प्रतीक्षेत आहे. क्लब मेंबरशीप पर्याय - प्रो, सिल्व्हर, गोल्ड, प्लॅटिनम अशी आमची विस्तृत श्रेणी पाहा आणी तुमचा रिवॉर्डिंग प्रवास नवीन उंचीवर अपग्रेड करा

  • गुडलाईफ प्रो : 199 बोनस पॉईंट्ससह 3 वर्षाची गुडलाईफ मेंबरशीप + ₹600 पर्यंत वेलकम रिवॉर्ड्स
  • गुडलाईफ सिल्व्हर : 299 बोनस पॉईंट्ससह 3 वर्षाची गुडलाईफ मेंबरशीप + ₹1200 पर्यंत वेलकम रिवॉर्ड्स + ₹ 1 लाख पर्सनल ॲक्सिडेंटल डेथ इन्श्युरन्स कव्हर 1 वर्षासाठीवैध
  • गुडलाईफ गोल्ड : 399 बोनस पॉईंट्ससह 3 वर्षाची गुडलाईफ मेंबरशीप + ₹2400 पर्यंत वेलकम रिवॉर्ड्स + ₹ 2 लाख पर्सनल ॲक्सिडेंटल डेथ इन्श्युरन्स कव्हर 1 वर्षासाठीवैध
  • गुडलाईफ प्लॅटिनम : 499 बोनस पॉईंट्ससह 3 वर्षाची गुडलाईफ मेंबरशीप + ₹4800 पर्यंत वेलकम रिवॉर्ड्स + ₹ 2 लाख पर्सनल ॲक्सिडेंटल डेथ इन्श्युरन्स कव्हर 1 वर्षासाठीवैध
गुडलाईफ हेल्पडेस्कचा ईमेल आयडी आणि टोल-फ्री क्रमांक काय आहे?

प्रोग्राम संबंधीच्या शंकांसाठी - goodlife@heromotocorp.biz टोल-फ्री क्रमांक: 1800 - 266 - 0018

  • फसव्या पद्धतींपासून सावध राहा
  • फसवणूक आणि घोटाळ्यांना बळी पडू नका
  • अधिक वाचा

हिरो किंवा त्यांचे डीलर कधीही तुमचा OTP, CVV, कार्ड तपशील किंवा अन्य कोणतेही डिजिटल वॉलेट तपशील शेअर करण्यास तुमच्याकडे विचारणा करीत नाही. अन्य कोणत्याही व्यक्तींसोबत ते शेअर केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.

टोल फ्री नं. : 1800 266 0018

व्हॉट्सॲपवर कनेक्ट होण्यासाठी QR कोड स्कॅन करा