तुमच्या प्रगत गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन सुरू केलेल्या ॲक्सेसरीजसह तुमचे थ्रिल वेगवान करा.
खासकरून डिझाईन केलेल्या बाईक नी पॅडसह तुमच्या बाईकला आकर्षक नवीन लुक द्या. ग्राफिक डिकॅल्स हे मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारे आहेत, तुमच्या बाईकसाठी एक परिपूर्ण साथी आहेत. वॉटरप्रूफ डिकॅल्स अप्लाय करण्यास आणि काढून टाकण्यास सोपे आहेत आणि काढल्यानंतर कोणतेही मार्क्स राहत नाहीत. फेड प्रूफ-टेक्नॉलॉजी असलेले स्टिकर एकदा लावल्यानंतर दीर्घकाळ टिकून राहील.
मस्क्युलर फ्यूएल टँकसाठी डिझाईन केलेल्या एम्बॉस्ड स्टिकरमध्ये टॉक्सिन आणि रेडिएशन नाही. वॉटरप्रूफ मटेरिअल अप्लाय करणे सोपे आहे आणि फ्यूएल टँकवर कोणतेही मार्क न ठेवता सहज काढू शकता. खास डिझाईन केलेल्या स्टिकरसह तुमच्या मशीनला एक कूल न्यू लूक द्या आणि राईडचा आनंद घ्या.
कठीण भागावर सुरळीत राईडसाठी, तुम्हाला फक्त एक किटची आवश्यकता आहे ज्यात सर्व आवश्यक घटक आहेत. हिरो सादर करीत आहे एक्सपल्स रॅली किट. किट कमाल ग्रिप आणि चांगल्या स्थिरतेसाठी ऑप्टिमाईज्ड वेट डिस्ट्रीब्यूशन देऊ करते. तर मग कठीण भागातही राईडचा आनंद घ्या
25005+ |
ॲक्सेसरीज |
11 |
मोटरसायकल्स |
05 |
स्कूटर |
30M |
आनंदी कस्टमर्स |