मेन्यू

FAQ

सर्व हिरो स्कूटरसाठी मॅट उपलब्ध आहेत का?

होय, आमच्याकडे सर्व हिरो स्कूटर्ससाठी मॉडेलच्या नावासह डिझायनर मॅट्स आहेत. अधिक माहितीसाठी कृपया नजीकच्या डीलरशिपशी संपर्क साधा. तुमचे नजीकचे टच पॉईंट शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

हिरो सीट कव्हरमध्ये लॅमिनेशन प्रदान केले जाते का?

होय, आम्ही सीट कव्हरच्या निवडक डिझाईनमध्ये लॅमिनेशन प्रदान करतो. अधिक माहितीसाठी कृपया नजीकच्या डीलरशिपशी संपर्क साधा. तुमचे नजीकचे टच पॉईंट शोधण्यासाठी येथे क्लिक करा .

HGA ग्रिप कव्हरमध्ये विविध डिझाईन उपलब्ध आहेत का?

होय, आम्ही सर्व हिरो स्कूटर आणि बाईकसाठी ग्रिप कव्हरचे तीन वेगवेगळे डिझाईन प्रदान करतो.

मी HGA ची खरेदी कुठे करू शकतो?

हिरो अधिकृत डीलरशिपकडून HGA प्रॉडक्ट खरेदी केले जाऊ शकतात . तुमचे नजीकचे टच पॉईंट शोधण्यासाठी येथे क्लिक करा .

HGA प्रॉडक्टवर वॉरंटी उपलब्ध आहे का?

होय, आम्ही HGA च्या सर्व प्रॉडक्टवर वॉरंटी प्रदान करतो, अधिक माहितीसाठी कृपया नजीकच्या डीलरशिपशी संपर्क साधा. तुमचे नजीकचे टच पॉईंट शोधण्यासाठी येथे क्लिक करा .

माझ्या हिरो टू व्हीलरची वॉरंटी अखंड आहे का?

होय, टू-व्हीलरची वॉरंटी ही वाहन वॉरंटी पॉलिसीनुसार अखंड आणि लागू आहे.

HGA हेल्मेट्स ISI चिन्हांकित आहेत का?

होय, सर्व HGA हेल्मेट ISI मान्यताप्राप्त आहे. अधिक माहितीसाठी कृपया नजीकच्या डीलरशिपशी संपर्क साधा. तुमचे नजीकचे टच पॉईंट शोधण्यासाठी येथे क्लिक करा .

हेल्मेटमध्ये साईझ उपलब्ध आहेत का?

होय, HGA हेल्मेट्स 560 mm, 580 mm, 600 mm आणि 620 mm मध्ये उपलब्ध आहेत, अधिक माहितीसाठी कृपया नजीकच्या डीलरशिपशी संपर्क साधा. तुमचे नजीकचे टच पॉईंट शोधण्यासाठी येथे क्लिक करा .

  • फसव्या पद्धतींपासून सावध राहा
  • फसवणूक आणि घोटाळ्यांना बळी पडू नका
  • अधिक वाचा

हिरो किंवा त्यांचे डीलर कधीही तुमचा OTP, CVV, कार्ड तपशील किंवा अन्य कोणतेही डिजिटल वॉलेट तपशील शेअर करण्यास तुमच्याकडे विचारणा करीत नाही. अन्य कोणत्याही व्यक्तींसोबत ते शेअर केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.