मेन्यू

हेल्मेट

हेल्मेट ही अतिशय महत्त्वाच्या आणि प्राईम ॲक्सेसरीजपैकी एक आहे. त्यामुळे केवळ प्रवाशाचे व्यक्तिमत्त्व कळून येत नाही तर त्याचे प्राणही वाचले जातात. हिरोचे हेल्मेट सुरक्षा व स्टाईल या दोन्हींचा विचार करूनच बनविले आहेत. हेल्मेटचे आणखी काही फीचर्स म्हणजे एअर वेंट्स, वन टच फ्लिप अप्स, हाय डेन्सिटी कॉम्फी कुशन इ. ज्यामुळे ड्राईव्ह करणे अगदी सहज होते. हिरो हेल्मेट्सची रेंज प्रत्येकाला परवडणारी आहे : दोन प्रकारचे हेल्मेट्स फूल फेस आणि ओपन फेस, जे भिन्न कलर्स आणि साईझमध्ये येतात.

  • फसव्या पद्धतींपासून सावध राहा
  • फसवणूक आणि घोटाळ्यांना बळी पडू नका
  • अधिक वाचा

हिरो किंवा त्यांचे डीलर कधीही तुमचा OTP, CVV, कार्ड तपशील किंवा अन्य कोणतेही डिजिटल वॉलेट तपशील शेअर करण्यास तुमच्याकडे विचारणा करीत नाही. अन्य कोणत्याही व्यक्तींसोबत ते शेअर केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.