होम ॲक्सेसरीजसीट कव्हर
मेन्यू

सीट कव्हर

जेव्हा बाईकच्या लूकबाबत चर्चा होते तेव्हा सीट कव्हरचा उल्लेख प्रामुख्याने होतोच. आजकाल प्रत्येकाला त्याच्या गाडीचे सीट कव्हर आरामदायी, स्टायलिश व टिकाऊ असावे असे वाटते. हिरोच्या सीट कव्हरमध्ये या सर्व फीचर्स व आणखीन काही फीचर्सचा समावेश होतो. हिरोचे सीट कव्हर क्वालिटी असलेल्या कच्च्या मालापासून बनविले जातात, जे सर्वोत्तम डिझाईनसह येतात. त्वचेला कोणतीही हानी या सीटमुळे होत नाही. तसेच, केअरफ्री राईडच्या खात्रीसाठी त्यात अँटी-स्लीपिंग प्रॉपर्टीज आहेत.

  • फसव्या पद्धतींपासून सावध राहा
  • फसवणूक आणि घोटाळ्यांना बळी पडू नका
  • अधिक वाचा

हिरो किंवा त्यांचे डीलर कधीही तुमचा OTP, CVV, कार्ड तपशील किंवा अन्य कोणतेही डिजिटल वॉलेट तपशील शेअर करण्यास तुमच्याकडे विचारणा करीत नाही. अन्य कोणत्याही व्यक्तींसोबत ते शेअर केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.