होम हिरो जॉयराईड
मेन्यू

हिरो जॉयराईड

तुम्ही जॉयराईडसाठी तयार आहात का?

हिरो मोटोकॉर्प तुम्हाला वॅल्यू फॉर मनी उपक्रमांद्वारे आनंददायक प्रवासाचा अनुभव प्रदान करण्यास वचनबद्ध आहे. या उद्दिष्टासाठी, आम्ही आधीच 5 वर्षाची वॉरंटी, 5 मोफत सर्व्हिस, हिरो गुडलाईफ प्रोग्राम आणि वन-स्टॉप इन्शुरन्स उपाय समाविष्ट केले आहेत, जे सर्व संपूर्ण भारतात 6000 पेक्षा जास्त सर्व्हिस आऊटलेट्सवर उपलब्ध आहेत.

तुमचा प्रवास अधिक आनंददायक बनविण्यासाठी, आम्ही आणखी एक अनन्य सर्व्हिस - हिरो जॉयराईड प्रोग्राम सुरू केला आहे. हिरोच्या अधिकृत सर्व्हिस सेंटर्सद्वारे ऑफर केले जाणारे सर्व हिरो वाहनांसाठी जॉयराईड हे संपूर्ण भारतात चालणारे स्मार्ट कार्ड आधारित वार्षिक मेंटेनन्स पॅकेज आहे.

या प्रोग्राममुळे तुम्हाला तुमच्या वाहनाच्या सर्व्हिसिंगच्या गरजांची पूर्तता करता येईल.

या वार्षिक मेंटेनन्स पॅकेजचा सदस्य म्हणून, तुम्हाला तुमच्या टू-व्हीलरचे सर्व्हिसिंग करून घेताना अनेक लाभ आणि बचतीचा आनंद मिळेल.

जॉयराईडची प्रमुख फीचर्स
  1. वाहनाच्या योग्य कामगिरीसाठी अधिकृत वर्कशॉप्समध्ये 4 नियमित मेंटेनन्स*
  2. सर्व्हिस कामगार खर्चावर 30%* पर्यंत बचत
  3. इंजिन ऑईलवर 5%* सूट
  4. अतिरिक्त कामावर 10%* लेबर डिस्काउंट
  5. किरकोळ कामे मोफत*
  6. सर्व मोफत चेक-अप कॅम्पसाठी विशेष आमंत्रणे
  7. वाहनाची वाढीव रिसेल प्राईस

योग्य मेंटेनन्स तुमच्या टू-व्हीलरचा परफॉर्मन्स निश्चितच वाढवेल.

*अटी लागू

अधिक तपशिलांसाठी, तुमच्या जवळच्या हिरो डीलरला भेट द्या.

  • फसव्या पद्धतींपासून सावध राहा
  • फसवणूक आणि घोटाळ्यांना बळी पडू नका
  • अधिक वाचा

हिरो किंवा त्यांचे डीलर कधीही तुमचा OTP, CVV, कार्ड तपशील किंवा अन्य कोणतेही डिजिटल वॉलेट तपशील शेअर करण्यास तुमच्याकडे विचारणा करीत नाही. अन्य कोणत्याही व्यक्तींसोबत ते शेअर केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.

टोल फ्री नं. : 1800 266 0018

व्हॉट्सॲपवर कनेक्ट होण्यासाठी QR कोड स्कॅन करा