


बेधडक उभे राहण्याची क्षमता!
सर्वप्रकारे नवीन असलेल्या पॅशन प्रो मध्ये प्रोग्राम्ड फ्यूएल इंजेक्शनसह एक्ससेन्स बीएस6 इंजिन फीचर आहे जे सर्वोत्तम बाईक मायलेज प्रदान करते आणि रिवोल्यूशनरी i3S टेक्नॉलॉजी सारखे फीचर्सही. काहीतरी हटके असण्याची हिंमत!



फीचर्स

पॅशन प्रो स्पेसिफिकेशन्स
सादर आहे नेक्स्ट जेन पॅशन प्रो तिच्या रिवोल्यूशनरी डिझाईनसह नवीन स्टाईल स्टेटमेंट तयार करण्यासाठी. आता, ॲडव्हान्स्ड 113 CC इंजिन आणि प्रोग्राम्ड एफआय टेक्नॉलॉजीसह एक्ससेन्स हायर टॉर्क ऑन-डिमांड सह 7500RPM सह 6.73 kW पॉवर आऊटपुट देते.


तुमची स्वतःची बाईक
पॅशन प्रो बीएस6 ची एक्स-शोरुम प्राईस
