होम माय हिरो सर्व्हिस आणि मेंटेनन्स शेड्यूल
मेन्यू

सर्व्हिस आणि मेंटेनन्स शेड्यूल

देशभरातील आमच्या 6000 पेक्षा जास्त प्रतिबद्ध डीलर्स आणि सर्व्हिस आऊटलेट्सच्या विस्तृत नेटवर्कद्वारे तुमच्या टू-व्हीलरची सर्व्हिस आणि मेंटेनन्सची चांगली काळजी घेऊन कस्टमरला सर्वोत्तम समाधानाची अनुभूती देण्याचा आमचा सततचा प्रयत्न आहे.

आमच्या अत्याधुनिक अधिकृत वर्कशॉप्सनी दर्जेदार अचूक उपकरणे, न्यूमॅटिक साधने आणि उच्च प्रशिक्षित सर्व्हिस तंत्रज्ञामुळे सुसज्ज पायाभूत सुविधांसह टू-व्हीलर सेवेसाठी मानके तयार केली आहेत. अधिकृत वर्कशॉपमध्ये तुमच्या टू-व्हीलरचे सर्व्हिसिंग केल्यामुळे सर्वोच्च दर्जाची सर्व्हिस आणि विश्वसनीयतेची उच्चतम मानके सुनिश्चित होतात.

या दिवसात न वापरल्यामुळे तुमच्या वाहनांकरिता स्टोरेज टिप्स
DIY व्हिडिओ

टायर केअर

वाहन स्टोरेजचे 7 मंत्र

इंजिन केअर

बॅटरी केअर

ड्राईव्ह चेन केअर
सर्व्हिस शेड्यूल

हिरो मोटोकॉर्प त्यांच्या सर्व टू-व्हीलरवर मोफत सर्व्हिस प्रदान करतात. तुम्हाला या सर्व्हिसचा लाभ निश्चित कालावधी किंवा किलोमीटर रेंजच्या निर्धारित अटींच्या अधीन घ्यायला हवा. जी अट खरेदी तारखेच्या पूर्वी देण्यात आलेली असेल. मोफत सर्व्हिस किंवा त्याची वैधता कालावधी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही शिफारस केलेल्या सर्व्हिस शेड्यूलनुसार सशुल्क सर्व्हिस घेत राहणे सुरू ठेवावे.मेंटेनन्स शेड्यूल

योग्य काळजी आणि मेंटेनन्स ही त्रास मुक्त कार्यवाहीसाठी आवश्यक आहे आणि तुमच्या टू-व्हीलरच्या योग्य परफॉर्मन्ससाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

मेंटेनन्स शेड्यूल पाहण्यासाठी तुमचे मॉडेल निवडा

कृपया नोंद घ्या: हे PDF फॉरमॅटमध्ये एका नवीन विंडोमध्ये उघडले जाईल.
  • फसव्या पद्धतींपासून सावध राहा
  • फसवणूक आणि घोटाळ्यांना बळी पडू नका
  • अधिक वाचा

हिरो किंवा त्यांचे डीलर कधीही तुमचा OTP, CVV, कार्ड तपशील किंवा अन्य कोणतेही डिजिटल वॉलेट तपशील शेअर करण्यास तुमच्याकडे विचारणा करीत नाही. अन्य कोणत्याही व्यक्तींसोबत ते शेअर केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.

टोल फ्री नं. : 1800 266 0018

व्हॉट्सॲपवर कनेक्ट होण्यासाठी QR कोड स्कॅन करा