ग्लॅमर

जबरदस्त आकर्षक.

ग्लॅमर म्हणजे शैली आणि शक्तीचे अचूक मिश्रण. शहरातील रहदारीमध्ये तुम्हाला पुढे ठेवण्यासाठी याचे 125सीसी एएसएफएस इंजिन शक्तीशाली आहे. आणि याचे समकालीन ग्राफिक्स आणि वैशिष्ट्यपूर्ण शैली हिला एक हट के स्टाईल देते. ग्लॅमर तुम्हाला सर्वांहून वेगळे राहण्यास व पुढे जाण्यास मदत करते.

ग्लॅमर ब्लॅक वुईथ टेक्सो ब्ल्यूब्लॅक वुईथ टेक्सो ब्ल्यू
ग्लॅमर ब्लॅक वुईथ स्पोर्ट्‌सरेडब्लॅक वुईथ स्पोर्ट्‌सरेड
ग्लॅमर ब्लॅक वुईथ टोरनॅडो ग्रे मेटॅलिकब्लॅक वुईथ टोरनॅडो ग्रे मेटॅलिक
ग्लॅमर कँडी ब्लेझिंग रेड कँडी ब्लेझिंग रेड
ग्लॅमर डिजिटल सिल्व्हरडिजिटल सिल्व्हर

360° दृश्य

360° दृश्यासाठी क्लिक करून खेचा

वैशिष्ट्ये

ग्लॅमर

Classic Speedometer

ग्लॅमर ग्लॅमर
  • ग्लॅमर एएसएफएस: इंधन अधिक चांगल्या प्रकारे मिसळते, त्यामुळे अधिक स्वस्त पडते
  • ग्लॅमर चमकदार ग्राफिक्स आणि एरोडायनॅमिक स्कूप्स: वेगळ्या लुकसाठी
  • ग्लॅमर डिजिटल ऍनालॉग कॉम्बो मीटर कन्सोल: जास्त विश्वसनीय

ग्लॅमर - वैशिष्ट्ये

इंजिन

प्रकार एअर-कूल्ड, 4 - स्ट्रोक सिंगल सिलेंडर ओएचसी
विस्थापन 124.7 सीसी
कमाल शक्ती 7000 आरपीएमला 6.72 केडब्ल्यू (9.1 पीएस)
कमाल टॉर्क 4000 आरपीएमला 10.35 एन-एम
कमाल वेग ताशी 90 किमी
बोअर x स्ट्रोक 52.4 x 57.8 मिमी
कार्ब्युरेटर साईड ड्राफ्ट व्हॅरिएबल व्हेंचुरी (पिस्टन)
कॉम्प्रेशन गुणोत्तर 9.1 : 1
पासून सुरू किक / सेल्फ स्टार्ट
इग्निशन एएमआय – ऍडव्हान्स्ड मायक्रोप्रोसेसर इग्निशन सिस्टिम
ऑईलचा दर्जा एसएई 10डब्ल्यू 30 एसजे, जेएएसओ एमए ग्रेड
एअर फिल्ट्रेशन ड्राय, पेपर प्लीटेड प्रकार
इंधन प्रणाली कारब्युरेटर
इंधनाचा मीटर कारब्युरेशन

ट्रान्समिशन आणि चॅसिस

क्लच मल्टीप्लेट वेट
गीअर बॉक्स 4 स्पीड कॉन्स्टंट मेश
चॅसिसचा प्रकार ट्युबलर डबल क्रेडल प्रकार

सस्पेन्शन

पुढील बाजू टेलिस्कोपिक हायड्रॉलिक शॉक ऍबजॉर्बर्स
मागील बाजू हायड्रॉलिक शॉक ऍबजॉर्बर्ससह स्विंग आर्म

ब्रेक्स

पुढचा ब्रेक डिस्क 240 मिमी परिमाण; पॅड - नॉन ऍस्बेस्टॉस प्रकार
पुढचा ब्रेक ड्रम अंतर्गत विस्तारता येणारा शू प्रकार - 130 मिमी लायनर्स - नॉन ऍस्बेस्टॉस प्रकार
मागील ब्रेक ड्रम अंतर्गत विस्तारता येणारा शू प्रकार - 130 मिमी लायनर्स - नॉन ऍस्बेस्टॉस प्रकार

चाके & टायर

पुढील टायरचे आकारमान 2.75 x 18 - 42 पी/ 4 पीआर
मागील टायरचे आकारमान 3.00 x 18 - 52 पी/ 6 पीआर

इलेक्ट्रिकल्स

बॅटरी 12V-3 एएच, एमएफ बॅटरी
हेड लँप 12V-35डब्ल्यू/35डब्ल्यू - हॅलोजेन बल्ब (मल्टी रिफ्लेक्टर प्रकार)
टेल / स्टॉप लँप 12व्ही-5 / 21 डब्ल्यू (मल्टी रिफ्लेक्टर)
वळण्याच्या सिग्नलचा लँप 12व्ही-10डब्ल्यू (अंबर बल्ब) x 4 नंबर (एमएफआर –क्लीअर लेन्स)
पायलट लँप 12व्ही - 3डब्ल्यू

परिमाणे

लांबी 2005 मिमी
रूंदी 735 मिमी
उंची 1070 मिमी
सॅडलची उंची 790 मिमी
व्हीलबेस 1265 मिमी
ग्राउंड क्लीअरन्स 150 मिमी
इंधन टाकीची क्षमता 13.6 लिटर (मिन)
रिव्हर्स 1 लिटर (वापरता येणारा राखीव साठा)
नियंत्रित वजन 125 किग्रॅ (किक) / 129 किग्रॅ (सेल्फ)
कमाल पेलोड 130 किग्रॅ

तुलना करा

ग्लॅमर

ग्लॅमर

दाखवलेल्या अॅक्सेसरीज आणि वैशिष्ट्ये प्रमाणित उपकरणाचा भाग नसूही शकतात..
  • फसवणुकीपासून सावध राहा
  • फसवणूक आणि घोटाळ्यांच्या जाळ्यात अडकू नका
  • अधिक वाचा