ग्लॅमर प्रोग्राम्ड एफआय

मायलेज नियंत्रित करण्याची शक्ती

प्रोग्राम्ड एफआय प्रणाली हाय-टेक सेन्सर्सद्वारे मिळालेल्या डेटानुसार सिलेंडरमध्ये योग्य प्रमाणात इंधन पाठवते. पूर्णपणे-नवीन ग्लॅमर एफआय, चालविण्याची उत्तम क्षमता, इंधनाची अनुकूल कार्यक्षमता देऊ करते, उत्सर्जन कमी करते आणि इन्संट स्टार्ट देते. वास्तव वेळातील मायलेज इंडिकेटरमुळे, वास्तव वेळातील इंधनाचा वापर प्रदर्शित करून ही तुम्हाला मायलेज नियंत्रित करू देते. शक्तीशाली 125सीसी इंजिन आणि जबरदस्त ग्राफिक्सनी सजवलेला हा मास्टरपीस, रस्त्यावर लोकांना वळून पाहायला भाग पाडेल.

ग्लॅमर प्रोग्राम्ड एफआय ब्लॅक वुईथ स्पोर्ट्‌सरेडब्लॅक वुईथ स्पोर्ट्‌सरेड
ग्लॅमर प्रोग्राम्ड एफआय टेक्नो ब्ल्यूटेक्नो ब्ल्यू
ग्लॅमर प्रोग्राम्ड एफआय कँडी ब्लेझिंग रेड कँडी ब्लेझिंग रेड

360° दृश्य

360° दृश्यासाठी क्लिक करून खेचा

वैशिष्ट्ये

ग्लॅमर प्रोग्राम्ड एफआय

Classic Speedometer

ग्लॅमर प्रोग्राम्ड एफआय ग्लॅमर प्रोग्राम्ड एफआय
  • ग्लॅमर प्रोग्राम्ड एफआय एफआय: इंधनाचा पुरेपूर वापर करणारी फ्युएल इंजेक्शन सिस्टिम
  • ग्लॅमर प्रोग्राम्ड एफआय बँक अँगल सेन्सर: बाईक पडल्यास पॉवर बंद करणारे सुरक्षा उपकरण
  • ग्लॅमर प्रोग्राम्ड एफआय आरटीएमआय: वास्तव वेळेतील मायलेज इंडिकेटर
  • ग्लॅमर प्रोग्राम्ड एफआय एलईडी टेल-लाईट्स - डायनॅमिक एलईडी टेल-लाईट्समुळे जास्त स्पष्ट दिसा

ग्लॅमर प्रोग्राम्ड एफआय - वैशिष्ट्ये

इंजिन

प्रकार एअर कूल्ड, 4 - स्ट्रोक सिंगल सिलेंडर
विस्थापन 124.7 सीसी
कमाल शक्ती 7500 आरपीएमला 8.6 केडब्ल्यू
कमाल टॉर्क 6000 आरपीएमला 11 एन-एम
कॉम्प्रेशन गुणोत्तर 10:01
पासून सुरू सेल्फ स्टार्ट
इग्निशन डीसी - पूर्णपणे ट्रांजिस्टराइज्ड इग्निशन (ईसीयु)
ऑईलचा दर्जा एसएई 10 डब्ल्यू 30 एसजे ग्रेड
इंधन प्रणाली (एफआय)

ट्रान्समिशन आणि चॅसिस

क्लच वेट मल्टिप्लेट
गीअर बॉक्स 4-स्पीड कॉन्स्टंट मेश
चॅसिसचा प्रकार सेमी डबल क्रेडल प्रकार

सस्पेन्शन

पुढील बाजू टेलिस्कोपिक हायड्रॉलिक टेलिस्कोपिक हायड्रॉलिक शॉक ऍबजॉर्बर्स
मागील बाजू 5-स्टेप ऍडजस्टेबल हायड्रॉलिक शॉक ऍबजॉर्बर्स

ब्रेक्स

पुढचा ब्रेक डिस्क 240 मिमी परिमाण, पॅड - नॉन-ऍस्बेस्टॉसप्रकार
मागील ब्रेक ड्रम अंतर्गत विस्तारता येणारा शू प्रकार - 130 मिमी लायनर्स - नॉन-ऍस्बेस्टॉस प्रकार

चाके & टायर

पुढील टायरचे आकारमान 80/100-18 47पी | ट्युबलेस टायर
मागील टायरचे आकारमान 90/90-18 51पी | ट्युबलेस टायर

इलेक्ट्रिकल्स

बॅटरी 12 V - 3 एएच (एमएफ4)
हेड लँप 12 V - 35 डब्ल्यू/35 डब्ल्यू - हॅलोजेन बल्ब, (एमएफआर)
टेल / स्टॉप लँप एलईडी प्रकार
वळण्याच्या सिग्नलचा लँप 12 V - 10 डब्ल्यू x4 (अंबर बल्ब) स्पष्ट लेन्ससह (एमएफआर)

परिमाणे

लांबी 2023 मिमी
रूंदी 766 मिमी
उंची 1091 मिमी
व्हीलबेस 1262 मिमी
ग्राउंड क्लीअरन्स 159 मिमी
इंधन टाकीची क्षमता 10 लिटर
रिव्हर्स 1.5 लिटर
नियंत्रित वजन 127 किग्रॅ

तुलना करा

ग्लॅमर प्रोग्राम्ड एफआय

ग्लॅमर प्रोग्राम्ड एफआय

दाखवलेल्या अॅक्सेसरीज आणि वैशिष्ट्ये प्रमाणित उपकरणाचा भाग नसूही शकतात..
  • फसवणुकीपासून सावध राहा
  • फसवणूक आणि घोटाळ्यांच्या जाळ्यात अडकू नका
  • अधिक वाचा