करिझ्मा झेडएमआर

महान रूपासह महान कामगिरीही येते

ऑईल कूलरसह प्रोग्राम्ड एफआय इंजिन. नवीन पिढीच्या प्रोग्राम केलेल्या एफआय इंजिनासह सर्वांच्या पुढे राहा. यामध्ये 16 बिट ईसीयू प्रोसेसर आहे जो हाय-टेक सेन्सर्सद्वारे इंजिनाचे वातावरण स्कॅन करतो आणि पुढच्या स्तरावरील कामगिरी देतो.

करिझ्मा झेडएमआर ब्लेझिंग रेडब्लेझिंग रेड
करिझ्मा झेडएमआर स्पॉटलाइट व्हाइटस्पॉटलाइट व्हाइट
करिझ्मा झेडएमआर मून येल्लो अँड ग्रेमून येल्लो अँड ग्रे

360° दृश्य

360° दृश्यासाठी क्लिक करून खेचा

वैशिष्ट्ये

करिझ्मा झेडएमआर

Classic Speedometer

करिझ्मा झेडएमआर करिझ्मा झेडएमआर
  • करिझ्मा झेडएमआर स्पोर्टी एलईडी टेल लाईट आणि विंकर्स
  • करिझ्मा झेडएमआर 20 बीएचपी रॉ पॉवर
  • करिझ्मा झेडएमआर ड्युएल डायनॅमिक हेडलँप्स आणि एलईडी पोझिशन लँप्स
  • करिझ्मा झेडएमआर मल्टी-फंक्शनल डिजिटल कन्सोल
  • करिझ्मा झेडएमआर मागचे अधिक रूंद ट्युबलेस टायर

करिझ्मा झेडएमआर - वैशिष्ट्ये

इंजिन

प्रकार एअर-कूल्ड, 4- स्ट्रोक सिंगल सिलेंडर ओएचसी, फ्युएल इंजेक्शन, ऑईल कूलर
विस्थापन 223 सीसी
कमाल शक्ती 8000 आरपीएमला 14.9 केडब्ल्यू (20 बीएचपी)
कमाल टॉर्क 6500 आरपीएमला 19.7 एन एम
कमाल वेग 129 ताशी किमी
बोअर x स्ट्रोक 65.5 x 66.2 मिमी
कॉम्प्रेशन गुणोत्तर 9.6:1
पासून सुरू सेल्फ स्टार्ट
इग्निशन डीसी- एफटीआयएस (फुल ट्रान्झिस्टराईज्ड इग्निशन सिस्टिम
ऑईलचा दर्जा एसएई 10 डब्ल्यू 30 एसजे ग्रेड (जेएएसओ एमए ग्रेड)
एअर फिल्ट्रेशन व्हिस्कस, पेपर प्लीटेड प्रकार
इंधन प्रणाली गॅसोलिन फ्युएल इंजेक्शन सिस्टिम
इंधनाचा मीटर एफआय, फ्युएल इंजेक्शन

ट्रान्समिशन आणि चॅसिस

क्लच मल्टीप्लेट वेट
गीअर बॉक्स 5 स्पीड कॉन्स्टंट मेश
चॅसिसचा प्रकार ट्युबलर , डायमंड प्रकार

सस्पेन्शन

पुढील बाजू टेलिस्कोपिक हायड्रॉलिक टेलिस्कोपिक हायड्रॉलिक शॉक ऍबजॉर्बर्स
मागील बाजू 5 स्टेप ऍडजस्टेबल जीआरएस सिस्टिमस स्विंग आर्म

ब्रेक्स

पुढचा ब्रेक डिस्क, परिमाण 276 मिमी
मागील ब्रेक परिमाण 240 मिमी

चाके & टायर

पुढील टायरचे आकारमान 80 / 100 x 18 - 47 पी, ट्युबलेस
मागील टायरचे आकारमान 120 / 80 x 18 - 62 पी, ट्युबलेस

इलेक्ट्रिकल्स

बॅटरी 12 व्ही - 7 एएच, एमएफ बॅटरी
हेड लँप 12 व्ही -35 डब्ल्यू / 35डब्ल्यू - हॅलोजेन बल्ब (ड्युएल हेड लाईट)
टेल / स्टॉप लँप 12व्ही - 0.2 डब्ल्यू /2.1 डब्ल्यू एलईडी लँप
वळण्याच्या सिग्नलचा लँप 12व्ही - 10डब्ल्यू x 4 नंबर ( मल्टी- रिफ्लेक्टर )
पायलट लँप 12 व्ही - एलईडी लाईट ग्लाईड x 2

परिमाणे

लांबी 2100 मिमी
रूंदी 805 मिमी
उंची 1190 मिमी
सॅडलची उंची 810 मिमी
व्हीलबेस 1360 मिमी
ग्राउंड क्लीअरन्स 145 मिमी
इंधन टाकीची क्षमता 15.3 लिटर
नियंत्रित वजन 157 किग्रॅम्स
कमाल पेलोड 130 किग्रॅम्स

तुलना करा

करिझ्मा झेडएमआर

करिझ्मा झेडएमआर

दाखवलेल्या अॅक्सेसरीज आणि वैशिष्ट्ये प्रमाणित उपकरणाचा भाग नसूही शकतात..
  • फसवणुकीपासून सावध राहा
  • फसवणूक आणि घोटाळ्यांच्या जाळ्यात अडकू नका
  • अधिक वाचा