नवीन ग्लॅमर

 सादर आहे संपूर्ण नवीन ग्लॅमर 125

संपूर्ण नवीन ग्लॅमर 125वर आरूढ होण्यास तयार व्हा. यंत्राचे एक असे आश्चर्य ज्यामध्ये आहे मजबूत डिझाईन, स्टायलिश ग्राफिक्स आणि मागणीनुसार दिमाखदार कामगिरी असलेले 125 सीसी टॉर्कचे इंजिन. आधुनिक वैशिष्ट्यांसह तुमच्या रायडिंगच्या स्टाईलला अनुरूप होण्यासाठी तयार केलेल्या या इंजिनाची अधिक चांगली कार्यक्षमता असल्याने तुम्ही नेहमीच सगळ्यांहून उठून दिसता आणि सर्वांच्या पुढे राहता. बारकाईने तपासल्यावर तुम्हाला असे अत्याधुनिक तंत्रज्ञान आढळेल ज्यामुळे ते अधिकच वैशिष्ट्यपूर्ण बनते &ndash एलईडी टेल लँप्स, अधिक रूंद मागचे टायर, डिजिटल ऍनालॉग मीटर्स आणि निष्क्रिय असताना सुरू व बंद करण्यासाठी असलेली अत्याधुनिक आय3एस प्रणाली तुमची राईड अधिकच आरामदायक बनवते.

नवीन ग्लॅमर ब्लॅक वुईथ टेक्नो ब्ल्यूब्लॅक वुईथ टेक्नो ब्ल्यू
नवीन ग्लॅमर ब्लॅक वुईथ स्पोर्ट्‌सरेडब्लॅक वुईथ स्पोर्ट्‌सरेड
नवीन ग्लॅमर कँडी ब्लेझिंग रेडकँडी ब्लेझिंग रेड
नवीन ग्लॅमर ब्लॅक वुईथ टोरनॅडो ग्रे मेटॅलिकब्लॅक वुईथ टोरनॅडो ग्रे मेटॅलिक

360° दृश्य

360° दृश्यासाठी क्लिक करून खेचा

वैशिष्ट्ये

नवीन ग्लॅमर

Classic Speedometer

नवीन ग्लॅमर नवीन ग्लॅमर
  • नवीन ग्लॅमर अधिक रूंद मागचे टायर – रोडवर जबरदस्त पकडीचा आनंद घ्या
  • नवीन ग्लॅमर भक्कम आणि स्पोर्टी डिझाईन – आकर्षक राईड अनुभवा
  • नवीन ग्लॅमर सर्वात शक्तीशाली 125सीसी इंजिन – सुरळीत राईड देते आणि खाचखळग्यांतून सहज जाते
  • नवीन ग्लॅमर आय3एस तंत्रज्ञान – दरवेळी तुम्ही थांबता तेव्हा इंधनाची बचत करते
  • नवीन ग्लॅमर एलईडी टेल-लाईट्स - डायनॅमिक एलईडी टेल-लाईट्समुळे जास्त स्पष्ट दिसा

नवीन ग्लॅमर - वैशिष्ट्ये

इंजिन

प्रकार एअर-कूल्ड, 4 - स्ट्रोक सिंगल सिलेंडर, ओएचसी
विस्थापन 124.7 सीसी
कमाल शक्ती 7500 आरपीएमला 8.5 केडब्ल्यू (11.4 बीएचपी)
कमाल टॉर्क 6500 आरपीएमला 11 एनएम
बोअर x स्ट्रोक 52.4 x 57.8 मिमी
कॉम्प्रेशन गुणोत्तर 10:01
पासून सुरू सेल्फ स्टार्ट
इग्निशन डिजिटल डीसी सीडीआय इग्निशन सिस्टिम - एएमआय
इंधन प्रणाली कारब्युरेटर - सीव्ही प्रकार

ट्रान्समिशन आणि चॅसिस

क्लच वेट मल्टीप्लेट
गीअर बॉक्स 4 - स्पीड कॉन्स्टंट मेश
चॅसिसचा प्रकार सेमी डबल क्रेडल प्रकार

सस्पेन्शन

पुढील बाजू टेलिस्कोपिक हायड्रॉलिक शॉक ऍबजॉर्बर्स
मागील बाजू 5-स्टेप ऍडजस्टेबल हायड्रॉलिक शॉक ऍबजॉर्बर्स

ब्रेक्स

पुढचा ब्रेक डिस्क 240 मिमी परिमाण
पुढचा ब्रेक ड्रम 130 मिमी
मागील ब्रेक ड्रम 130 मिमी

चाके & टायर

पुढील टायरचे आकारमान फ्रंट 80 / 100 - 18 47P | ट्युबलेस टायर
मागील टायरचे आकारमान रीअर 90 / 90 - 18 51P | ट्युबलेस टायर

इलेक्ट्रिकल्स

बॅटरी 12 व्ही - 3 एएच (एमएफ4) बॅटरी
हेड लँप 12 व्ही - 35 डब्ल्यू / 35 डब्ल्यू - हॅलोजेन बल्ब (मल्टी-रिफ्लेक्टर प्रकार)
टेल / स्टॉप लँप एलईडी प्रकार
वळण्याच्या सिग्नलचा लँप 12 व्ही - 10 डब्ल्यू (अंबर बल्ब) x 4 नंबर (एमएफआर - क्लीअर लेन्स)

परिमाणे

लांबी 2023 मिमी
रूंदी 766 मिमी
उंची 1091 मिमी
व्हीलबेस 1262 मिमी
ग्राउंड क्लीअरन्स 159 मिमी
इंधन टाकीची क्षमता 11 लिटर
रिव्हर्स 1.4 लिटर
नियंत्रित वजन 127 किग्रॅ (डिस्क) / 126 किग्रॅ (ड्रम)

तुलना करा

नवीन ग्लॅमर

नवीन ग्लॅमर

पुनरावलोकने

  • ZIGWHEELS: All-New Hero Glamour 125

     "Hero’s all-new Glamour really is indeed all new, secondly, it clearly has a lot of substance. While we rode it on conditions that are far from the typical environment most Glamour customers will ride it in, there is much promise in this package."

  • BIKEWALE: 2017 Hero Glamour 125 Launch Ride

     "Everything compared to the current Glamour. The styling is completely different. New panels, smarter decals, and a stance which makes it look bigger than the current bike. It's better looking too. More grown up and attractive if you will; like Shilpa Shetty in her recent yoga videos compared to her Baazigar days. It gets LED tail lamps, unique looking wheels and part-digital-part-analog instrumentation, all of which are new additions."

  • Overdrive: New Hero Glamour first ride

     "Hero Glamour proves to be a persuasive 125cc motorcycle. The engine has refinement, performance and the promise of refinement, this much is clear. The dynamics are surprisingly capable and I rather enjoyed riding the wee motorcycle at a racetrack which is a huge surprise. The design is neat enough and Hero has ensured that basic hygiene – like a choke on the handlebar is taken care of. We wait to test it but this seems like a sorted, well-made motorcycle."

  • NDTV: Glamour Reborn: Review Of Hero Glamour 125

     "New Glamour is a confident offering from Hero MotoCorp and probably the best answer to its disbelievers for it clearly shows the strides the firm has made in designing and developing its first all non-Honda motorcycle and that is a big thing."

दाखवलेल्या अॅक्सेसरीज आणि वैशिष्ट्ये प्रमाणित उपकरणाचा भाग नसूही शकतात..
  • फसवणुकीपासून सावध राहा
  • फसवणूक आणि घोटाळ्यांच्या जाळ्यात अडकू नका
  • अधिक वाचा