पॅशन प्रो

आपल्या शैलीत जगण्याचा आनंद घ्या

हिरो पॅशन प्रोमध्ये मनोवेधक स्टाईल आणि अद्भुत कामगिरीचा अचूक मिलाफ आहे. आता हिरोचे पेटंट असलेल्या आय3एस तंत्रज्ञानाने याच्या तंत्रज्ञानाला चालना मिळाली आहे

कल्पकतेमुळे राईड अधिकच सोयीस्कर बनली असून इंधनाचीही बचत होते. आठ आकर्षक रंगांमध्ये येणाऱ्या याच्या महत्त्वपूर्ण डिझाईनमुळे तुमचे अतुलनीय स्टाईल स्टेटमेंट बनते.

पॅशन प्रो मॅट ब्राऊन मॅट ब्राऊन
पॅशन प्रो मीस्टीक व्हाइटमीस्टीक व्हाइट
पॅशन प्रो ब्लॅक वुईथ स्पोर्ट्‌सरेडब्लॅक वुईथ स्पोर्ट्‌सरेड
पॅशन प्रो ब्लॅक वुईथ फोर्स्ट ब्ल्यूब्लॅक वुईथ फोर्स्ट ब्ल्यू
पॅशन प्रो ब्रोन्झ यलो ब्रोन्झ यलो
पॅशन प्रो फोर्स सिल्व्हरफोर्स सिल्व्हर
पॅशन प्रो ब्लॅक वुईथ हेवी ग्रेब्लॅक वुईथ हेवी ग्रे
पॅशन प्रो स्पोर्ट्स रेडस्पोर्ट्स रेड

360° दृश्य

360° दृश्यासाठी क्लिक करून खेचा

वैशिष्ट्ये

पॅशन प्रो

Classic Speedometer

पॅशन प्रो पॅशन प्रो
  • पॅशन प्रो स्टायलिश ग्राफिक्स: समकालीन लुक्स
  • पॅशन प्रो स्टायलिश टेल लँप: बाईकच्या एकूण लुकमध्ये भर टाकतो
  • पॅशन प्रो 6-स्पोक कास्ट व्हील: वजनास हलकी, देखभालीस सुलभ
  • पॅशन प्रो सिमेट्रिक हेड लँप: रात्रीच्या वेळी एकसारखे दिसते
  • पॅशन प्रो आय3एस तंत्रज्ञान – दरवेळी तुम्ही थांबता तेव्हा इंधनाची बचत करते

पॅशन प्रो - वैशिष्ट्ये

इंजिन

प्रकार एअर-कूल्ड, 4 - स्ट्रोक सिंगल सिलेंडर ओएचसी
विस्थापन 97.2 सीसी
कमाल शक्ती 8000 आरपीएमला 6.15केडब्ल्यू (8.36 पीएस)
कमाल टॉर्क 5000 आरपीएमला 0.82किग्रॅ - मी (8.05 एन-एम)
बोअर x स्ट्रोक 50.0 मिमी x 49.5 मिमी
कार्ब्युरेटर साईड ड्राफ्ट, व्हेरिएबल व्हेन्चुरी प्रकार टीसीआयएस सह
इग्निशन डीसी - डिजिटल सीडीआय

ट्रान्समिशन आणि चॅसिस

गीअर बॉक्स 4-स्पीड कॉन्स्टंट मेश
फ्रेम ट्युबलर डबल क्रेडल फ्रेम

सस्पेन्शन

पुढील बाजू टेलिस्कोपिक हायड्रॉलिक शॉक ऍबजॉर्बर्स
मागील बाजू 5-स्टेप ऍडजस्टेबल हायड्रॉलिक शॉक ऍबजॉर्बर्ससह स्विंग आर्म

ब्रेक्स

पुढचा ब्रेक डिस्क डिस्क ब्रेक - परिमाण 240 मिमी
पुढचा ब्रेक ड्रम अंतर्गत विस्तारता येणारा शू प्रकार (130 मिमी)
मागील ब्रेक ड्रम अंतर्गत विस्तारता येणारा शू प्रकार (130 मिमी)

चाके & टायर

पुढील टायरचे आकारमान 2.75 x 18 - 4 पीआर / 42 पी
मागील टायरचे आकारमान 3.00 x 18 - 6 पीआर / 52 पी

इलेक्ट्रिकल्स

बॅटरी 12व्ही - 3 एएच (एमएफ बॅटरी)
हेड लँप 12व्ही - 35डब्ल्यू / 35डब्ल्यू - हॅलोजेन बल्ब, ट्रॅपेझोएडल, एमएफआर
टेल / स्टॉप लँप 12व्ही - 5 / 21 डब्ल्यू, एमएफआर
वळण्याच्या सिग्नलचा लँप 12व्ही - 10डब्ल्यू (अंबर बल्ब) x 4 नंबर एमएफआर, क्लीअर लेन्स

परिमाणे

लांबी 1980 मिमी
रूंदी 765 मिमी
उंची 1075 मिमी
सॅडलची उंची 795 मिमी
व्हीलबेस 1235 मिमी
ग्राउंड क्लीअरन्स 165 मिमी
इंधन टाकीची क्षमता 12.5 लिटर, 1 लिटर (वापरता येणारे राखीव)
नियंत्रित वजन 112 किग्रॅ (ड्रम - किक) / 115 किग्रॅ (ड्रम - सेल्फ) / 116 किग्रॅ (डिस्क सेल्फ)

तुलना करा

पॅशन प्रो

पॅशन प्रो

दाखवलेल्या अॅक्सेसरीज आणि वैशिष्ट्ये प्रमाणित उपकरणाचा भाग नसूही शकतात..
  • फसवणुकीपासून सावध राहा
  • फसवणूक आणि घोटाळ्यांच्या जाळ्यात अडकू नका
  • अधिक वाचा