प्लेझर

 पूर्णपणे नवीन प्लेझर

जबरदस्त नवीन बॉडी ग्राफिक्स चमकदार नवीन रंग. कूल नवीन वैशिष्ट्ये. हिरो प्लेझरमध्ये सर्वकाही नवीन आहे. तेव्हा, स्वातंत्र्य आणि मौजेचा तुमचा प्रवास सुरू करा आणि या मार्गावर तुमचा नवीन ऍटिट्यूड दिमाखात मिरवा.

प्लेझर मॅट ग्रे अँड रेडमॅट ग्रे अँड रेड
प्लेझर मॅट ग्रे अँड यलोमॅट ग्रे अँड यलो
प्लेझर मॅट ग्रे अँड व्हाइटमॅट ग्रे अँड व्हाइट
प्लेझर पर्ल व्हाइटपर्ल व्हाइट
प्लेझर फेअरी रेड फेअरी रेड
प्लेझर बोल्ड ब्लॅक बोल्ड ब्लॅक
प्लेझर मॅट ग्रेमॅट ग्रे

360° दृश्य

360° दृश्यासाठी क्लिक करून खेचा

वैशिष्ट्ये

प्लेझर

Classic Speedometer

प्लेझर प्लेझर
 • प्लेझर ऑलवेज हेडलँप ऑन (एएचओ)
 • प्लेझर रोमांचक बॉडी ग्राफिक्स
 • प्लेझर मोबाईल चार्जिंग सॉकेट
 • प्लेझर एकात्मिक ब्रेकिंग
 • प्लेझर ट्युबलेस टायर्स
 • प्लेझर साईड-स्टँड इंडिकेटर
 • प्लेझर लगेज बॉक्समध्ये बूट लाईट
 • प्लेझर जबरदस्त मीटर कन्सोल

प्लेझर - वैशिष्ट्ये

इंजिन

प्रकार एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक सिंगल सिलेंडर ओएचसी
विस्थापन 102सीसी
कमाल शक्ती 5.15 केडब्ल्यू (6.9 बीएचपी) @ 7000 रेव्होल्युशन्स पर मिनटला (आरपीएम)
कमाल टॉर्क 5000 रेव्होल्युशन्स पर मिनटला (आरपीएम) 8.1 एनएम
कमाल वेग 77 ताशी किमी
बोअर x स्ट्रोक 50.0 मिमी x 52.0 मिमी
कॉम्प्रेशन गुणोत्तर 9.9 : 1
पासून सुरू सेल्फ-स्टार्ट
इग्निशन C D I

ट्रान्समिशन आणि चॅसिस

क्लच ड्राय, ऑटोमॅटिक सेंट्रिफ्युगल क्लच

सस्पेन्शन

पुढील बाजू स्प्रिंग-लोडेड हायड्रॉलिक डँपरसह बॉटम लिंक
मागील बाजू स्प्रिंग-लोडेड हायड्रॉलिक डँपरसह युनिट स्विंग

ब्रेक्स

पुढचा ब्रेक अंतर्गत विस्तारता येणारा शू प्रकार (130 मिमी)
मागील ब्रेक अंतर्गत विस्तारता येणारा शू प्रकार (130 मिमी) इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टिम(IBS)

टायर

पुढील बाजू 90/100 x 10 - 53 J
मागील बाजू 90/100 x 10 - 53 J

इलेक्ट्रिकल्स

बॅटरी 12 व्ही - 4 एएच, एमएफ प्रकार (देखभालीची गरज नाही)
हेड लँप 12 व्ही - 35डब्ल्यू / 35डब्ल्यू - हॅलोजेन बल्ब (मल्टी-रिफ्लेक्टर प्रकार)
पोझिशन लँप 12 व्ही - 5 डब्ल्यू x 2 नंबर.

परिमाणे

लांबी 1750 मिमी
रूंदी 705 मिमी
उंची 1115 मिमी
व्हीलबेस 1240 मिमी
ग्राउंड क्लीअरन्स 125 मिमी
इंधन टाकीची क्षमता 5 लिटर (मिन)
नियंत्रित वजन 101 किग्रॅ

तुलना करा

प्लेझर

प्लेझर

दाखवलेल्या अॅक्सेसरीज आणि वैशिष्ट्ये प्रमाणित उपकरणाचा भाग नसूही शकतात..
 • फसवणुकीपासून सावध राहा
 • फसवणूक आणि घोटाळ्यांच्या जाळ्यात अडकू नका
 • अधिक वाचा