स्प्लेंडर+

स्प्लेंडरचा विश्वास, जगातील सर्वोत्तम FI इंजिन टेक्नॉलॉजीसह

स्प्लेंडर+ बीएस6 ब्लॅक विथ सिल्वरब्लॅक विथ सिल्वर
स्प्लेंडर+ बीएस6 ब्लॅक विथ पर्पलब्लॅक विथ पर्पल
स्प्लेंडर+ बीएस6 ब्लॅक विथ स्पोर्ट्स रेडब्लॅक विथ स्पोर्ट्स रेड
स्प्लेंडर+ बीएस6 हेवी ग्रे विथ ग्रीनहेवी ग्रे विथ ग्रीन
स्प्लेंडर+ बीएस6 मॅट शील्ड गोल्डमॅट शील्ड गोल्ड

360° व्ह्यू

क्लिक करा आणि ड्रॅग करा

मॅट शील्ड गोल्ड ब्लॅक विथ सिल्वर ब्लॅक विथ पर्पल ब्लॅक विथ स्पोर्ट्स रेड हेवी ग्रे विथ ग्रीन

फीचर्स

स्प्लेंडर+ बीएस6

क्लासिक स्पीडोमीटर

स्प्लेंडर+ बीएस6 स्प्लेंडर+ बीएस6
 • स्प्लेंडर+ बीएस6 - एक्ससेन्स ॲडव्हान्टेज
 • स्प्लेंडर+ बीएस6 - प्रोप्रायटरी i3s टेक्नॉलॉजीसह प्रोग्राम्ड एफआय <i><b>+9% फ्यूएल सेव्हिंगसाठी</b></i>
 • स्प्लेंडर+ बीएस6 - हाय-टेन्सिल डबल क्रॅडल फ्रेम <i><b>दीर्घ काळासाठी</b></i>
 • स्प्लेंडर+ बीएस6 - ट्यूबलेस टायर्स <i><b>दीर्घ काळासाठी</b></i>
 • स्प्लेंडर+ बीएस6 - मेंटेनन्स फ्री बॅटरी <i><b>दीर्घ काळासाठी</b></I>
 • स्प्लेंडर+ बीएस6 - 165 mm ग्राऊंड क्लिअरन्स <i><b>सर्व प्रकारच्या रस्त्यांवर आरामदायी</b></i>
 • स्प्लेंडर+ बीएस6 - लांब सीट आणि 5-स्टेप ॲडजस्टेबल रिअर सस्पेन्शन <i><b>सर्व प्रकारच्या रस्त्यांवर आरामदायी</b></i>
 • स्प्लेंडर+ बीएस6 - ऑप्टिमाईज्ड पुलिंग पॉवरसह प्रोग्राम्ड एफआय <i><b>+6% ॲक्सिलरेशनसाठी</b></i>
 • स्प्लेंडर+ बीएस6 - इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम आणि सर्वोत्तम 130mm रिअर ब्रेक

स्प्लेंडर+ - स्पेक्स

इंजिन

प्रकार एअर कूल्ड, 4-स्ट्रोक, सिंगल सिलिंडर, OHC
डिस्प्लेसमेंट 97.2 cc
मॅक्स पॉवर 5.9 kW @ 8000 रिवोल्यूशन्स पर मिनिट
मॅक्स टॉर्क 8.05 Nm @ 6000 रिवोल्यूशन्स पर मिनिट
बोर x स्ट्रोक 50.0 x 49.5 mm
स्टार्टिंग इलेक्ट्रिक स्टार्ट/किक स्टार्ट
फ्यूएल सिस्टीम ॲडव्हान्स्ड प्रोग्राम्ड फ्यूएल इंजेक्शन

ट्रान्समिशन आणि चेसिस

क्लच वेट मल्टी प्लेट
गिअर बॉक्स 4 स्पीड कॉन्स्टंट मेश
फ्रेम ट्यूब्युलर डबल क्रॅडल

सस्पेन्शन

फ्रंट टेलिस्कोपिक हायड्रॉलिक शॉक अब्सॉर्बर्स
रिअर 5-स्टेप ॲडजस्टेबल हायड्रॉलिक शॉक अब्सॉर्बर्स

ब्रेक्स

फ्रंट ब्रेक ड्रम 130 mm
रिअर ब्रेक ड्रम 130 mm

व्हील्स आणि टायर्स

फ्रंट टायर 80/100-18 m/c 47p (ट्यूबलेस)
रिअर टायर 80/100-18 m/c 54p (ट्यूबलेस)

इलेक्ट्रिकल्स

बॅटरी MF बॅटरी, 12V - 3AH
हेड लॅम्प 12 V - 35 / 35 W (हॅलोजन बल्ब), ट्रॅपेझॉयडल MFR
टेल/स्टॉप लॅम्प 12v -5 / 10w - mfr
टर्न सिग्नल लॅम्प 12v - 10w x 4 - mfr

डायमेन्शन्स

लांबी 2000 mm
रुंदी 720 mm
उंची 1052 mm
सॅडल हाईट 785 mm
व्हीलबेस 1236 mm
ग्राऊंड क्लिअरन्स 165 mm
फ्यूएल टँक क्षमता 9.8 litre
केर्बचे वजन 110 kg (किक) | 112 kg (सेल्फ)

तुलना करा

स्प्लेंडर+ बीएस6

स्प्लेंडर+

दर्शविलेली ॲक्सेसरीज आणि फीचर्स हे स्टँडर्ड उपकरणाचा भाग नसू शकतात.
 • फसव्या पद्धतींपासून सावध राहा
 • फसवणूक आणि घोटाळ्यांना बळी पडू नका
 • अधिक वाचा

हिरो किंवा त्यांचे डीलर कधीही तुमचा OTP, CVV, कार्ड तपशील किंवा अन्य कोणतेही डिजिटल वॉलेट तपशील शेअर करण्यास तुमच्याकडे विचारणा करीत नाही. अन्य कोणत्याही व्यक्तींसोबत ते शेअर केल्यास तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते.

टोल फ्री नं. : 1800 266 0018

व्हॉट्सॲपवर कनेक्ट होण्यासाठी QR कोड स्कॅन करा

हिरो स्प्लेंडर प्लस बाईकविषयी

हिरो मोटोकॉर्प हा जगातील सर्वात मोठा टू-व्हीलर उत्पादक आहे ज्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये, त्यांनी हिरो स्प्लेंडर प्लस आणि बीएस6 इंजिनसह एक सुधारित वर्जन मार्केटमध्ये आणले जे 9% अधिक इंधन बचत आणि 6% अधिक पिक-अप देऊ करते. हिरो स्प्लेंडर, 1994 मध्ये सुरू झाल्यापासून, हिरो मोटोकॉर्प इतिहासातील सर्वात यशस्वी मॉडेल आहे.

नवीन मॉडेल हिरो स्प्लेंडर प्लस बाईक मायलेज आणि फोटो

नवीन हिरो स्प्लेंडर प्लस तिच्या स्पर्धक बाईकपेक्षा खरेदी करण्यास चांगली निवड आहे हे कशामुळे वाटते?

नवीन मॉडेल त्याच्या पूर्वीच्या मॉडेलपेक्षा विविध लेव्हल वर चांगले आहे. मॉडेलने क्लासिक कार्ब्युरेटर काढून टाकले आहे आणि अधिक कार्यक्षम आणि प्रगत इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानाने बदलले आहे. तसेच, नवीनतम मॉडेल बीएस6 अनुपालन आहे, ज्यामुळे ते खरेदी करण्याचा चांगला पर्याय देतो!

हिरो स्प्लेंडर शोरुम आणि ऑन रोड प्राईस

हिरो मोटोकॉर्पचे बीएस6-कम्प्लायंट स्प्लेंडर प्लस तीन प्रकारात येते अलॉय व्हील्ससह किक-स्टार्ट, अलॉय व्हील्ससह सेल्फ-स्टार्ट आणि अलॉय व्हील्स व i3S सह सेल्फ-स्टार्ट नवीन हिरो स्प्लेंडर प्लस अत्यंत परवडणाऱ्या किंमतीत उत्तम मूल्य देऊ करते.

हिरो स्प्लेंडर बीएस6 ते स्प्लेंडर प्रो जुने मॉडेलमध्ये फरक

2020 स्प्लेंडर प्लस मध्ये 8,000rpm ला 7.9hp आणि 6,000rpm ला 8.05Nm टॉर्क मिळते. टॉप-स्पेक स्प्लेंडर प्लस PFi तंत्रज्ञानासह ॲडव्हान्स्ड एक्ससेन्स फीचर्स ऑफर करते आणि इलेक्ट्रिक स्टार्टर, अलॉय व्हील्स आणि i3s हिरोच्या ऑटो स्टार्ट-स्टॉप टेकसह येते. स्टायलिश नवीन डिकॅल्ससह कलर स्कीम पुन्हा डिझाईन केली आह!