स्प्लेंडर+ आय3एस

सादर आहे स्प्लेंडर+ आता आय3एस तंत्रज्ञानासह

नवीन स्प्लेंडर+ मधील आय3एस तंत्रज्ञान आणि सोयीस्कर पॉवर-स्टार्ट, एपीडीव्ही इंजिनामुळे ती उत्कृष्ठ कामगिरी देते आणि इंधन बचत करणारी, आनंदी राईड देऊ करते. तेव्हा, व्हा पुढे आणि तुमचे जीवन आनंदाने भरून टाका.

स्प्लेंडर+ आय3एस कँडी रेडकँडी रेड
स्प्लेंडर+ आय3एस ग्रॅनाइट ब्ल्यूग्रॅनाइट ब्ल्यू
स्प्लेंडर+ आय3एस सिल्व्हरसिल्व्हर
स्प्लेंडर+ आय3एस ब्लॅक वुईथ सिल्व्हर अँड पर्पलब्लॅक वुईथ सिल्व्हर अँड पर्पल
स्प्लेंडर+ आय3एस ब्लॅक वुईथ पर्पल अँड रेडब्लॅक वुईथ पर्पल अँड रेड
स्प्लेंडर+ आय3एस ब्लॅक वुईथ पर्पलब्लॅक वुईथ पर्पल
स्प्लेंडर+ आय3एस ब्लॅक वुईथ सिल्व्हरब्लॅक वुईथ सिल्व्हर

360° दृश्य

360° दृश्यासाठी क्लिक करून खेचा

वैशिष्ट्ये

स्प्लेंडर+ आय3एस

Classic Speedometer

स्प्लेंडर+ आय3एस स्प्लेंडर+ आय3एस
  • स्प्लेंडर+ आय3एस इंधनाची बचत करणारे आय3एस तंत्रज्ञान
  • स्प्लेंडर+ आय3एस रोमांचक बॉडी ग्राफिक्स
  • स्प्लेंडर+ आय3एस ऑलवेज हेडलँप ऑन (एएचओ)
  • स्प्लेंडर+ आय3एस स्टायलिश अलॉय व्हील्स
  • स्प्लेंडर+ आय3एस भरपूर मायलेज देणारे एपीडीव्ही इंजिन

स्प्लेंडर+ आय3एस - वैशिष्ट्ये

इंजिन

प्रकार एअर-कूल्ड, 4 - स्ट्रोक सिंगल सिलेंडर ओएचसी
विस्थापन 97.2 सीसी
कमाल शक्ती 8000 आरपीएमला 6.15केडब्ल्यू (8.36 पीएस)
कमाल टॉर्क 5000 आरपीएमला 0.82किग्रॅ - मी (8.05 एन-एम)
कॉम्प्रेशन गुणोत्तर 9.9 : 1
पासून सुरू सेल्फ स्टार्ट
इग्निशन डीसी - डिजिटल सीडीआय

ट्रान्समिशन आणि चॅसिस

क्लच मल्टीप्लेट वेट
गीअर बॉक्स 4 स्पीड कॉन्स्टंट मेश
चॅसिसचा प्रकार ट्युबलर डबल क्रेडल प्रकार

सस्पेन्शन

पुढील बाजू टेलिस्कोपिक हायड्रॉलिक टेलिस्कोपिक हायड्रॉलिक शॉक ऍबजॉर्बर्स
मागील बाजू 5 स्टेप ऍडजस्टेबल हायड्रॉलिक शॉक ऍबजॉर्बर्ससह स्विंग आर्म

ब्रेक्स

पुढचा ब्रेक अंतर्गत विस्तारता येणारा शू प्रकार (130 मिमी) - नॉन ऍस्बेस्टॉस प्रकार
मागील ब्रेक अंतर्गत विस्तारता येणारा शू प्रकार (110 मिमी) - नॉन ऍस्बेस्टॉस प्रकार

चाके & टायर

पुढील टायरचे आकारमान 2.75 x 18 - 42 पी / 4 पीआर
मागील टायरचे आकारमान 2.75 x 18 - 48 पी / 6 पीआर

इलेक्ट्रिकल्स

बॅटरी 12 व्ही 2.5 एएच (किक) / 12व्ही - 3 एएच एमएफ (सेल्फ)
हेड लँप 12 व्ही - 35डब्ल्यू/35डब्ल्यू - हॅलोजेन बल्ब एमएफआर
टेल / स्टॉप लँप 12 व्ही - 5 डब्ल्यू / 10 डब्ल्यू (मल्टी - रिफ्लेक्टर प्रकार)

परिमाणे

लांबी 2000 मिमी
रूंदी 720 मिमी
उंची 1040 मिमी
व्हीलबेस 1230 मिमी
ग्राउंड क्लीअरन्स 159 मिमी
इंधन टाकीची क्षमता 11 लिटर (मिन)
रिव्हर्स 1 लिटर (वापरता येणारा राखीव साठा)
नियंत्रित वजन 109 किग्रॅ ( किक ), 112 किग्रॅ ( सेल्फ )
कमाल पेलोड 130 किग्रॅ

तुलना करा

स्प्लेंडर+ आय3एस

स्प्लेंडर+ आय3एस

दाखवलेल्या अॅक्सेसरीज आणि वैशिष्ट्ये प्रमाणित उपकरणाचा भाग नसूही शकतात..
  • फसवणुकीपासून सावध राहा
  • फसवणूक आणि घोटाळ्यांच्या जाळ्यात अडकू नका
  • अधिक वाचा