लांब पल्ल्याचा रस्ता खुणावतोय. हीच ती वेळ तुम्हाला स्वप्नवत वाटणाऱ्या अनवट प्रदेशांची मुशाफिरी करण्याची.
अवघं जग तुमच्या पाठीशी, दमदार राईड सह बनाल कोणत्याही रस्त्याचे अधिपती - शहरी, महामार्ग किंवा ग्रामीण. बॅग पॅक करा अन् दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाला सज्ज व्हा.
+तुमच्या सर्वोत्कृष्ट आधुनिक फीचर्स सह रेट्रो डिझाईन युक्त बाईकच्या राईडवर नजरा खिळतील.
+तुमच्या राईडसह यापूर्वी परिपूर्ण सिंक अनुभवले आहे? तीच वेळ आली आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या सोबतीने मनसोक्त मुशाफिरी करा.
+हिरो एक्सपल्स 200T ची टेस्ट राईड. तुमचे तपशील पाठवा, आम्ही तुम्हाला कॉल करू
एक्सपल्स 200T ची एक्स-शोरुम किंमत
हिरो एक्सपल्स 200T चे उपलब्ध रंग
लांब पल्ल्याचे रस्ते तुमच्या आगमनाच्या प्रतीक्षेत. सर्व रस्त्यांसाठी परिपूर्ण- शहर, महामार्ग किंवा ग्रामीण, रेट्रो फ्लेवर सह सर्वोत्तम टेक फीचर्सने सुविधायुक्त आधुनिक बाईक.
इंजिन पॉवर
रेडियल रिअर टायर
मोनो-शॉक सेटिंग्स
फ्रंट डिस्क
कॉलवर
सहाय्यता
दुरुस्ती
थेट जागेवर
टोईंग
नजीकच्या
हिरो वर्कशॉप वर
फ्यूएल संपण्याच्या
स्थितीत
फ्यूएल डिलिव्हरी
फ्लॅट टायर
सहाय्यता
बॅटरी
जम्प स्टार्ट
अपघाती
सहाय्य
(मागणीनुसार)
चाव्यांची पुनर्प्राप्ती
सहाय्यता
शहरातून सहज रपेट मारण्यासाठी 14 सेन्सरचे संयोजनात काम.
प्रीलोडेड रिअर मोनो-शॉक सस्पेन्शन आणि 7-स्टेप ॲडजस्टेबल सेटिंग्ससह अतुलनीय स्थिरता अनुभवा.
130 mm रेडियल रिअर टायरसह स्थिर राहा जे खराब आणि स्लिपरी रोड वर चांगली ग्रिप आणि बॅलन्स देऊ करते.
सिंगल-चॅनेल ABS आणि मोठ्या ड्युएल डिस्कसह पूर्ण नियंत्रण मिळवा (276mm फ्रंट, 220mm रिअर)
नॅरो सीट प्रोफाईल आणि 795mm सीट उंची सर्वांसाठी सहज बसण्यास व उठण्यास उपयुक्त.
उच्च तीव्रतेच्या फूल LED हेडलॅम्प सह अंधाराच्या परिस्थितीतून सहज मार्गक्रमण करा.
या कन्सोलमध्ये तुम्हाला हवे असलेल्या सर्वकाही आहे - डिजिटल गिअर इंडिकेटर, डिजिटल टॅकोमीटर, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि कॉल अलर्ट!
क्लासिक लुक निर्माण करणाऱ्या या किमान डिझाईन केलेल्या इंधन टँकचा अभिमान बाळगा.
ब्लूटूथद्वारे तुमच्या स्मार्टफोनला बाईकशी कनेक्ट करण्यास मदत करणारी 1st-इन-कॅटेगरी.
तुमचा मार्ग जाणून घ्या, शहर किंवा राजमार्ग असो. ही 1st-इन-कॅटेगरी ऑन-स्क्रीन नेव्हिगेशन तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनवर घेऊन जाईल.
उच्च तीव्रतेच्या फूल LED हेडलॅम्प सह अंधारातही सहज मार्गक्रमण करा.
पोट्रेट मोडमध्ये पाहा