सादर आहे हिरो एक्स्ट्रीम 160R स्टेल्थ !
तुमचे तपशील पाठवा, आम्ही तुम्हाला कॉल करू
खंबीर अस्तित्व, स्टायलिश, अभिप्रेत असा लूक असलेल्या बाईकसह रस्त्यावर “दादागिरी” दाखवण्यास आणि सगळ्यांची नजर तुमच्याकडे वळवण्यास तयार व्हा.
+इतरांपेक्षा वेगळी राईड करा आणि पॉवर व कंट्रोल यांच्या परिपूर्ण मिश्रणासह रस्त्यांवर तुमचे सामर्थ्य दाखवून द्या.
+वेळेच्या पुढे राईड करा भविष्यकालीन फीचर्ससह जे यूजर व बाईक नेहमी कनेक्टेड राहतील याची खात्री देतात.
+शहरी भूभागामधून मार्ग काढणार्या चपळता व बॅलन्सचा संगम असणार्या बाईकसह खडतर रस्त्यांवरही तुमची चमक दाखवा.
+हिरो एक्स्ट्रीम 160R ची एक्स-शोरूम प्राईस
हिरो एक्स्ट्रीम 160R चे उपलब्ध कलर्स
शहरातील रेसला सामोरे जाण्यासाठी सज्ज असलेल्या असलेल्या एक्स्ट्रीम 160R सह नवीन डायमेन्शन अनुभवा
0-60 km/h
इंजिन पॉवर
सिंगल चॅनेल ABS सह पेटल डिस्क
नवीन ॲडजस्टेबल ब्राईटनेस सह इन्व्हर्टेड LCD कन्सोल
नवीन USB चार्जर
नवीन गिअर पोझिशन इंडिकेटर
कॉलवर
सहाय्यता
दुरुस्ती
थेट जागेवर
टोईंग
नजीकच्या
हिरो वर्कशॉप वर
फ्यूएल संपण्याच्या
स्थितीत
फ्यूएल डिलिव्हरी
फ्लॅट टायर
सहाय्यता
बॅटरी
जम्प स्टार्ट
अपघाती
सहाय्य
(मागणीनुसार)
चाव्यांची पुनर्प्राप्ती
सहाय्यता
परफॉर्मन्ससाठी फॉरवर्ड-बायस्ड स्टान्सचे तंत्रज्ञान
अंधारमय गल्ली आणि रस्त्यांवर सोबतीला असणारे सेगमेंट टॉप ऑफ लाईन फूल LED हेडलॅम्प
तुमच्या शैलीला साजेसे असे स्लीक व मजबूत (फर्स्ट इन सेगमेंट) सर्व LED विंकर्स
योग्य जोर लावून स्वच्छ उत्सर्जन
स्वच्छ, अधिक स्टायलिश रिअर लुकसाठी बनवलेले फर्स्ट इन सेगमेंट डिझाईन
अन्य लोकांपासून वेगळे असणारे युनिक 'H' इन्सिग्निया
तुम्हाला पुढे ठेवण्यासाठी 15.2 पीएस रॉ पॉवर
वजनाला हलके 138.5 kg बॉडी आणि वजनाला हलके धातू यासह रोजचा परफॉर्मन्स
जिंका ड्रॅग-रेसेस प्रत्येकवेळी, केवळ 4.7 सेकंदात 0-60 km/h
तुमचे विजेते कौशल्य वाढविण्यासाठी आणि अद्ययावत करण्यासाठी प्रगत तंत्रज्ञान
संयोजनात काम करणार्या एकाधिक सेन्सर्ससह सेगमेंट टॉप ऑफ लाईन इंजिन टेक्नॉलॉजी
स्मार्टवॉच-सारखे सेगमेंट टॉप ऑफ लाईन कन्सोल वेलकम मेसेज आणि ॲडजस्टेबल 5 लेव्हल ब्राईटनेससह
प्रथम प्राधान्य सुरक्षेला! पार्किंगमध्ये इंजिन इग्निशन टाळणारे फर्स्ट-इन-सेगमेंट फीचर.
प्रथम प्राधान्य सुरक्षेला! इतर रायडर्सना अंतर ठेवण्यासाठी सूचना
कमी स्पीडसह ट्रॅफिकमध्ये सहज राईडची अनुमती देणारी सेगमेंट टॉप ऑफ लाईन टेक्नॉलॉजी
मजबूत स्थिरता आणि अचूक हाताळणीसाठी
उबर-रिस्पॉन्सिव्ह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम फ्रंट पेटल डिस्कसह (276mm) आणि रिअर पेटल डिस्क (220mm)
प्रत्येकवेळी प्रत्येक कॉर्नरला मास्टर
वर्धित हाय-स्पीड अर्बन मॅन्युव्हर्स
संपूर्ण दिवस एक प्रो-रायडर म्हणून रस्त्यांवर फिरा
ऑप्टिमाईज्ड रायडिंग त्रिकोण, कॉर्नरवेळी आत्मविश्वासाला प्रोत्साहित करणारे
पोट्रेट मोडमध्ये पाहा